In case the text appears garbled - set you browser's Character Encoding to "Unicode (UTF-8)"
श्रीज्ञानेश्वरी मराठी संतसाहित्यातील श्रेष्ठ ग्रंथ. अनेक जण याचे नियमित पारायण करतात. पण यातील ओव्यांच्या अर्थाचे वाचन त्याप्रमाणात सहसा घडत नाही. आता आधुनिक उपकरणांमुळे कोणत्याही ग्रंथाचे श्राव्य संस्करण करून ऐकणे खूपच सोपे झाले आहे. मी माझ्यासाठी श्रीज्ञानेश्वरी ओव्यार्थ वाचून घेतला. इतर भाविकांनाही त्याचा लाभ घडावा म्हणून प्रस्तुत.
prose reading in Marathi of poetic work - 'Bhavartha Dipika' by Shri Dnyaneshvar - a marathi saint of 13th century
For other Audio-books, pravachan in Marathi, visit - http://satsangdhara.net
Wah wah,khoop chhan aahe Dyaneshwari,arth...Aaple Sant faar mahan aahet,aani,tyanchya owaynche arth ithe devun aprateem kaam kela aahe
Reviewer:Wing Commander Shashikant Oak
-
favoritefavoritefavoritefavoritefavorite -
September 9, 2020 Subject:
ज्ञानेश्वरी वाचन
सौ शशी म्हसकरांनी साखरे महाराजांच्या मराठी रुपांतराचाआस्वाद मिळाला.
एरव्ही ज्ञानेश्वरी पारायण करायला अवघड. मी हवाईदलातील सेवेत असताना रोज एक पान प्रत्यक्ष ज्ञानेश्वरी व त्याचा अनुवाद असे वाचत असे. आज प्रथम अध्याय ऐकून पुनःप्रत्ययाचा आनंद झाला.
श्री विश्वास भिडे यांनी सत्संगाची सोय करून ठेवली आहे म्हणून त्यांचे आभार.
शशिकांत ओक विमाननगर पुणे 9881901049